Monday, 29 June 2020

Marathi Love Status

जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हा Marathi Love Status for Whatsapp संग्रह आपल्यासाठी आहे. . आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट  Marathi Love Status संग्रह. जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा marathi romantic status, prem marathi status संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल. love shayari marathi, heart touching status in marathi च्या मदतीने आपल्या प्रेमाच्या भावना अनोख्या अंदाजात व्यक्त करा व आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीला जाणवून द्या कि तुम्ही किती रोमँटिक आहात.


Marathi Love Status


तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.


marathi love status


heart touching status in marathi


एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.


marathi love status


मला तीच पाहिजे
जिला मीच पाहिजे.


marathi love status


marathi romantic status


मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही…
कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.

love shayari marathi

तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस..
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस…


heart touching status in marathi


prem marathi status


प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.


marathi love status


किती छान वाटतं ना,
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.


heart touching status in marathi


love shayari marathi


अरे लाखो पाहीले आहेत GF ला
पिल्लू, शोना, जानू बोलणारे.
पण जो आपल्या GF ला “बायको”
बोलतो तो लाखात एक असतो.


आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे.


marathi romantic status


marathi love status


Love Quotes in Marathi | Marathi Status


आवडेल मला,
तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.
हात तुझा हातात घेऊन,
डोळ्यात तुझ्या पहायला.


किती प्रेम करतो तुझ्यावर
हे तुला कधीच कळणार नाही..
माझ्याइतके प्रेम करणारा
तुला कधीच मिळणार नाही..!


marathi romantic status


heart touching status in marathi


गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.


marathi love status


घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून…
फक्त तुझ्यासाठी!


prem marathi status


marathi romantic status


काही नको मला फक्त तुझी साथ हवी,
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,
केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर
निभवण्याची तुझी जिद्द हवी.


love shayari marathi


खरंच का कळत नाही तुला,
मी नाही राहु शकत तुझ्या विना.


prem marathi status


prem marathi status


लव स्टेटस मराठी


ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.


marathi love status


तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !


love shayari marathi


love shayari marathi


तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,
आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.


किती छान असतात त्या मुली,
ज्या सुंदर असुन सुद्धा
Attitude नाही दाखवत.


love shayari marathi


मी केले की तिनेही केलेच पाहिजे,
असे नाही..
शेवटी प्रेम हि एक भावना आहे,
व्यवहार नाही.


इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप love shayari marathi आहेत.



The post Marathi Love Status appeared first on HeloPlus.