Monday, 29 June 2020

Marathi Status

जर आपण पण फेसबुकव्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस ( Marathi Status ) शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस संग्रहला जरूर वाचा. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस ( marathi whatsapp status ) संग्रह.  जर आपण इंस्टाग्राम साठी caption शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे आपल्यासाठी आम्ही एक युनिक marathi caption for instagram चा संग्रह तयार केला आहे.  फेसबुक साठी युनिक फेसबुक स्टेटस fb status marathi चा संग्रह फक्त आपल्यासाठी.  मित्रानो आपण जर मराठी शायरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे तुम्हाला भेटेल marathi shayari चा युनिक संग्रह.


जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस संग्रह


Marathi Whatsapp Status


ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.


marathi status



marathi whatsapp status



समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.


marathi whatsapp status



marathi shayari



पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.

आयडिया महत्वाची नाही,
ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.


marathi shayari



marathi whatsapp status


वेळ आला आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.


आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा.


marathi caption for instagram



fb status marathi


ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.


तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.


fb status marathi




marathi shayari



 Motivational Quotes in Marathi


अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.


निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.


fb status marathi



marathi whatsapp status


जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

marathi shayari


ध्येय एवढं मोठे ठेवा की,
समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.


marathi caption for instagram


Marathi Shayari


राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,
राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.

marathi whatsapp status

निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या
एका हत्यारानंही काम करू शकतो,
पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा
संच असूनही तो काम करू शकत नाही.


marathi shayari


marathi caption for instagram


गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.


Marathi Shayari


अपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.


marathi whatsapp status


fb status marathi


तुमच्याकडे वेळ फार कमी आहे
तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.


marathi shayari

यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.


marathi status


Attitude Status in Marathi


marathi caption for instagram इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.




The post Marathi Status appeared first on HeloPlus.