सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जगातील सर्वात मोठा मराठी सुविचार ( marathi suvichar, good thoughts in marathi, changle vichar marathi, marathi quotes, marathi suvichar images ) संग्रह. जे आजपर्यंत तुम्ही कोठेही वाचले नसतील. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार marathi suvichar १००% आचरणात आणायला हवं.
Marathi Suvichar
नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

मराठी सुविचार
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
marathi quotes
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

marathi suvichar
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
good thoughts in marathi
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

marathi quotes
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
marathi suvichar
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

Motivational Quotes in Marathi | Marathi Status on Life
marathi suvichar
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
marathi quotes
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

मराठी सुविचार
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.
marathi quotes
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

good thoughts in marathi
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

marathi suvichar
थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.
good thoughts in marathi
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

marathi quotes
प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
मराठी सुविचार
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

The post Marathi Suvichar appeared first on HeloPlus.